Photo : ‘परी म्हणू की सुंदरा…’, प्रार्थना बेहरेचे सुंदर फोटो

नेहमीच प्रसन्न राहणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या विविध मूड्सचे फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. (Actress Prarthana Behere's amazing photos)

  • Publish Date - 5:33 pm, Fri, 9 April 21
1/5
नेहमीच प्रसन्न राहणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या विविध मूड्सचे फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.

2/5
निखळ हास्य... सौंदर्य आणि उत्तम अभिनय यामुळे देशभरात प्रार्थनाचे अनेक चाहते आहेत.

3/5
प्रार्थनाला झी टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही' 'व्हॉट्स अप लग्न' या चित्रपटांमध्ये तिनं कमालीचा अभिनय केला आहे.

4/5
प्रार्थनाचं हे साधं आणि सोज्वळ रुप भूरळ पाडणारं आहे.

5/5
या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्यासुद्धा पसंतूस उतरत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI