Photo : … हा सागरी किनारा! प्रार्थना बेहेरेचं नवं फोटोशूट

पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून समुद्र किनाऱ्यावरून फेरफटका मारतानाच प्रार्थनाचा हा लूक अधिकच किलर ठरत आहे.(Actress Prarthana Behere's new photoshoot)

Dec 04, 2020 | 12:27 PM
VN

|

Dec 04, 2020 | 12:27 PM

आभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटोशूट करतेय आणि तिचे हे फोटोशूट तिच्या चाहत्यांना चांगलेच पसंतीस सुद्धा येत आहेत.

1 / 6
पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून समुद्र किनाऱ्यावरून फेरफटका मारतानाच प्रार्थनाचा हा लूक अधिकच किलर ठरत आहे.

2 / 6
निखळ हास्य... सौंदर्य आणि उत्तम अभिनय यामुळे देशभरात तिचे अनेक चाहते आहेत.

3 / 6
प्रार्थनाला झी टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.

4 / 6
'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही' 'व्हॉट्स अप लग्न' या चित्रपटांमध्ये तिनं कमालीचा अभिनय केला आहे.

5 / 6
फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येसुद्धा प्रार्थनानं दमदार अभिनय केला आहे.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें