दिसायला सुंदर आणि फिटनेस क्वीन, मराठी अभिनेत्रीचं समुद्रकिनारी बोल्ड लूक, फोटोशूट पाहून…

निळाशार समुद्र आणि कडक उन्हात मराठी अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट, सौंदर्य आणि लुकने वेधलं सर्वांचं लक्ष. कोण आहे ही अभिनेत्री?

| Updated on: Mar 03, 2026 | 1:41 PM
1 / 6
मराठी दूरदर्शनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूर्णिमा डे ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘कुन्या राजाची गं तू राणी’, ‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘तुला पाहते रे’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून तिने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले.

2 / 6
आपल्या प्रभावी अभिनयामुळे पूर्णिमा डे ही घराघरात लोकप्रिय झाली आहे. सध्या ती 'वीण दोघांतली ही तुटेना' या झी मराठीवरील मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेत ती अभिनेता सुबोध भावेच्या बहिणीची भूमिका साकारत आहे.

3 / 6
पूर्णिमा केवळ अभिनेत्रीच नाही तर ती प्रोफेशनल डाएटिशियनही आहे. त्यामुळे तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहिल्या तर तिची तंदुरुस्त जीवनशैली स्पष्ट दिसून येते. नियमित व्यायाम आणि संतुलित आहारामुळे तिची त्वचा तजेलदार आणि शरीरयष्टी एकदम छान दिसते.

4 / 6
पूर्णिमा डे सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ती विविध लूकमधील फोटो शेअर करत असते. अलीकडेच तिने समुद्रकिनाऱ्यावरचे काही आकर्षक फोटो पोस्ट केले आहेत.

5 / 6
आकाशी रंगाचा डीप नेक ब्रालेट टॉप आणि पांढऱ्या रंगाची सैल पलाझो पँट असा तिचा ग्लॅमरस आणि स्टायलिश लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

6 / 6
निळाशार समुद्र, कडक उन्हातही फ्रेश दिसणारा तिचा अंदाज आणि मोकळेपणाने बीचवर एन्जॉय करतानाचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

Follow Us