PHOTO | ‘जयडी’ फेम अभिनेत्री पूर्वा शिंदेची ‘गोवा डायरी’, पाहा खास फोटो…

लोकप्रिय मालिका ‘लागिरं झालं जी’मध्ये ‘जयश्री’ अर्थात ‘जयडी’ हे पात्र साकारून पूर्वा घराघरांत पोहोचली होती.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:36 PM, 20 Jan 2021
1/5
अभिनेत्री पूर्वा शिंदे सध्या गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
2/5
लोकप्रिय मालिका ‘लागिरं झालं जी’मध्ये ‘जयश्री’ अर्थात ‘जयडी’ हे पात्र साकारून पूर्वा घराघरांत पोहोचली होती.
3/5
मालिकेनंतर पूर्वा शिंदे ‘युवा डान्सिंग क्वीन’ या कार्यक्रमामध्ये देखील झळकली होती.
4/5
अभिनय आणि नृत्यासोबतच पूर्वा एक उत्तम मॉडेल देखील आहे.
5/5
गोव्यातील एका सुंदर ठिकाणी पूर्वाने या गुलाबी आऊटफिटमध्ये छान फोटोशूट केलं आहे.