IPL 2026 : धोनीसोबतच अफेअर म्हणजे आयुष्याला लागलेला डाग, इतक्या वर्षांनी अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन

IPL 2026 : बॉलिवूड आणि क्रिकेट स्टार्स यांच्यातील प्रेम प्रकरण अजिबात नवीन नाहीत. फार पूर्वीपासून हे चालू आहे. विराट कोहली-अनुष्का शर्मा, हार्दिक पंड्या-माहिका शर्मा. अनेक क्रिकेटर्स अभिनेत्रीच्या प्रेमात पडले. काही लव्ह स्टोरीज यशस्वी झाल्या. काहींचं ब्रेकअप झालं.

| Updated on: Apr 03, 2026 | 4:03 PM
1 / 5
टीम इंडियाचा कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनीचं नाव काही वर्षांपूर्वी एकावेळची टॉप मॉडेल, अभिनेत्रीसोबत सोबत जोडलं गेलेलं. त्या दोघांचं अफेअर सुरु असल्याच्या भरपूर चर्चा झालेल्या. पण नंतर त्यांच्यात ब्रेक-अप झाल्याच्या बातम्या आल्या.

टीम इंडियाचा कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनीचं नाव काही वर्षांपूर्वी एकावेळची टॉप मॉडेल, अभिनेत्रीसोबत सोबत जोडलं गेलेलं. त्या दोघांचं अफेअर सुरु असल्याच्या भरपूर चर्चा झालेल्या. पण नंतर त्यांच्यात ब्रेक-अप झाल्याच्या बातम्या आल्या.

2 / 5

राय लक्ष्मीने आपल्या अभिनयाच्या करिअरमध्ये मोठ यश मिळवलं नाही. पण धोनी सोबत नाव जोडलं गेल्यानंतर ती चर्चेत आली. धोनीने कधीही या नात्याची पृष्टी केली नाही. राय लक्ष्मीने जरुर धोनी सोबतच्या नात्यावर मौन सोडलय.

3 / 5

धोनीसोबत अफेयर डाग असल्याचं तिने म्हटलं. एका इंटरव्यूमध्ये राय लक्ष्मी बोलली की धोनीसोबतचं माझं नात एक डाग किंवा जखमेसारखं आहे जी कधीच भरुन येणार नाही.

4 / 5

दोघांनी दोन वर्ष परस्परांना डेट केलं. चेन्नई टूरवर दोघांची भेट झालेली. राय लक्ष्मी सोबत ब्रेक-अप झाल्यानंतर धोनीने साक्षीसोबत लग्न केलं. त्यांना जीवा नावाची एक मुलगी आहे. करिअरची निवड हे धोनी आणि राय लक्ष्मीचं नातं तुटण्यामागचं कारण असल्याचं बोललं जातं. दोघांचे विचार वेगळे होते.

5 / 5

ब्रेक-अप नंतर दोघे पुन्हा कधीही एकत्र दिसले नाहीत. राय लक्ष्मीने हिंदी आणि साऊथच्या चित्रपटात काम केलं आहे. अकीरा आणि भोला या हिंदी चित्रपटात तिने काम केलय. जुली 2 मध्ये राय लक्ष्मीने इंटिमेट आणि किसींग सीन्स दिले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us