सोहा अली खान हिचा मोठा खुलासा, म्हणाली, पतौडी पॅलेसमधील प्रत्येक…

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा कायमच चर्चेत असतो. सैफ अली खान नेहमीच खास वेळ पतौडी पॅलेसमध्ये घालवताना दिसतो. पतौडी पॅलेस हे अत्यंत आलिशान आहे. सैफ अली खानने खास फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.

सोहा अली खान हिचा मोठा खुलासा, म्हणाली, पतौडी पॅलेसमधील प्रत्येक...
| Updated on: Sep 17, 2024 | 11:53 PM