Photo : ‘कुंडली भाग्य’ मालिकेतील प्रिताचा हॉट लूक,पाहा फोटो

झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'कुंडली भाग्य'मधील करण आणि प्रिता यांची लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरली. (Actress Shraddha Arya's Hot look, See Photos)

| Updated on: Dec 11, 2020 | 12:49 PM
झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका  'कुंडली भाग्य'मधील करण आणि प्रिता यांची लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरली.

झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'कुंडली भाग्य'मधील करण आणि प्रिता यांची लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरली.

1 / 7
मालिकेत एका आदर्श सुन आणि आदर्श पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रद्धा आर्या सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.

मालिकेत एका आदर्श सुन आणि आदर्श पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रद्धा आर्या सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.

2 / 7
मालिकेत नेहमी पारंपारिक पेहरावात दिसत असलेली श्रद्धा आर्या आता हटके लूकमध्ये दिसली आहे. खऱ्या आयुष्यात तिची लाईफस्टाइल प्रचंड स्टाइलिश आहे.

मालिकेत नेहमी पारंपारिक पेहरावात दिसत असलेली श्रद्धा आर्या आता हटके लूकमध्ये दिसली आहे. खऱ्या आयुष्यात तिची लाईफस्टाइल प्रचंड स्टाइलिश आहे.

3 / 7
ती सोशल मीडियावर नेहमी तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.

ती सोशल मीडियावर नेहमी तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.

4 / 7
अभिनेत्री श्रद्धा आर्यानं हे खास फोटोशूट झी रिश्ते अवॉर्ड्ससाठी केला आहे. या अवॉर्ड्ससाठी ती खास तयार झाली होती.

अभिनेत्री श्रद्धा आर्यानं हे खास फोटोशूट झी रिश्ते अवॉर्ड्ससाठी केला आहे. या अवॉर्ड्ससाठी ती खास तयार झाली होती.

5 / 7
या पांढऱ्या गाऊनमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. या पांढऱ्या गाऊनवर पर्ल वर्क आहे आणि हा गाऊन ऑफ शोल्डर् आहे.

या पांढऱ्या गाऊनमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. या पांढऱ्या गाऊनवर पर्ल वर्क आहे आणि हा गाऊन ऑफ शोल्डर् आहे.

6 / 7
आर्याचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंडमध्ये आहेत.

आर्याचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंडमध्ये आहेत.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.