AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : अभिनेत्री स्मिता गोंदकरचा सोशल मीडियावर जलवा, ‘साजणी तू…’ गाण्याच्या चित्रिकरणादरम्यानचे फोटो शेअर

साजणी तूच्या सेटवरील काही फोटो आता स्मितानं तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Actress Smita Gondkar's Jalwa on social media, photo sharing during the shooting of the song 'Sajani Tu…')

| Updated on: May 09, 2021 | 5:19 PM
Share
अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये आपली वेगळी छाप पाडल्यानंतर अभिनेत्री स्मिता गोंदकरनं बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा ‘साजणी तू’ या म्युझिक व्हिडीओद्वारे या कमबॅक केलं आहे.

अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये आपली वेगळी छाप पाडल्यानंतर अभिनेत्री स्मिता गोंदकरनं बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा ‘साजणी तू’ या म्युझिक व्हिडीओद्वारे या कमबॅक केलं आहे.

1 / 5
उत्तम शब्द, श्रवणीय संगीत, देखणं छायाचित्रण असा योग या म्युझिक व्हिडिओमध्ये जुळून आला आहे. सप्तसूर म्युझिकच्या या म्युझिक व्हिडीओंना आतापर्यंत मिळालेला भरभरून प्रतिसाद पाहता 'साजणी तू' सुद्धा प्रेक्षकांची दाद मिळाली आहे.

2 / 5
याच सेटवरील काही फोटो आता स्मितानं तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

याच सेटवरील काही फोटो आता स्मितानं तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

3 / 5
पिवळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

पिवळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

4 / 5
अभिनेत्री असण्यासोबतच स्मिता मॉडेल आणि उत्तम ‘बायकर’देखील आहे. अनेकदा ती बाईक स्टंटच्या साहसी खेळांमध्ये सहभागी होत असते. ‘पप्पी दे पारूला’ या आयटम साँगपासून चर्चेत आलेली स्मिता थेट ‘बिग बॉस मराठी’ मधील पहिल्या सीझनमध्ये झळकली होती. तेव्हापासून स्मिताचे चाहते खूपच वाढले आहेत. त्यानंतर स्मिताला अनेक चित्रपटांच्या ऑफरही येऊ लागल्या.

5 / 5
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...