AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | ‘बाईकर गर्ल’ अभिनेत्री स्मिता गोंदकरचा मराठमोळा साज, पाहा खास फोटो…

नुकतेच स्मिता गोंदकरने' ‘मराठमोळ्या’ अंदाजात फोटोशूट केले आहे. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Dec 29, 2020 | 6:54 PM
Share
‘बाईकर गर्ल’ अभिनेत्री स्मिता गोंदकर सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

‘बाईकर गर्ल’ अभिनेत्री स्मिता गोंदकर सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

1 / 5
‘पप्पी दे पारूला’ या गाण्याने स्मिताला वेगळी ओळख मिळवून दिली होती. यानंतर ‘मराठी बिग बॉस’मधून देखील ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

‘पप्पी दे पारूला’ या गाण्याने स्मिताला वेगळी ओळख मिळवून दिली होती. यानंतर ‘मराठी बिग बॉस’मधून देखील ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

2 / 5
लवकरच स्मिता ‘त्या रात्री काय घडलं?’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

लवकरच स्मिता ‘त्या रात्री काय घडलं?’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

3 / 5
नुकतेच तिने ‘मराठमोळ्या’ अंदाजात फोटोशूट केले आहे. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

नुकतेच तिने ‘मराठमोळ्या’ अंदाजात फोटोशूट केले आहे. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

4 / 5
या फोटोंमध्ये स्मिताच्या सुंदर अदा पाहायला मिळत आहेत.पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या या आऊटफिटमध्ये नथ घालून स्मिताने हा मराठमोळा साज केला आहे.

या फोटोंमध्ये स्मिताच्या सुंदर अदा पाहायला मिळत आहेत.पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या या आऊटफिटमध्ये नथ घालून स्मिताने हा मराठमोळा साज केला आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...