Photo : अदिती राव हैदरीचं समर कलेक्शन, जाणून घ्या ड्रेसची किंमत

बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी सध्या तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत आहे. (Aditi Rao Hydari's Summer Collection)

Mar 25, 2021 | 10:45 AM
VN

|

Mar 25, 2021 | 10:45 AM

बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी सध्या तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत आहे. अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी फोटो शेअर करत असते.

1 / 5
सौंदर्य, ग्रेस आणि साधेपणा हे आदिती राव हैदरीचं वैशिष्ट्य आहेत. नुकतंच अदितीनं डिझायनर पुनीत बलानाच्या लेटेस्ट स्प्रिंग कलेक्शनसाठी एक फोटोशूट केलं आहे, या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

2 / 5
तिनं तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अदिती खूपच सुंदर दिसत आहे.

3 / 5
या फोटोमध्ये अदितीनं ब्रालेट स्टाईलचा ब्लाउज आणि स्कर्टचा को-ऑर्डिनेटेड सेट परिधान केला आहे. या अभिनेत्रीने तिच्या कपड्यांसह मस्त ज्वेलरी कॅरी करत लूक पूर्ण केला आहे.

4 / 5
अभिनेत्रीने कपाळावर टिकली लावली आहे, ज्यामुळे ती अजूनच सुंदर दिसते आहे. तुम्हालाही हा ड्रेस खरेदी करायचा असेल तर पुनीत बालानाच्या अधिकृत वेबसाईटवरुन तुम्ही खरेदी करू शकता. या ड्रेसची किंमत 40,000 रुपये आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें