Photo : अदिती राव हैदरीचं स्टनिंग लूक, तुम्हीही ट्राय करू शकता हे समर कलेक्शन

अदिती राव हैदरी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते, नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते. (Aditi Rao's Stunning Look)

  • Publish Date - 6:59 pm, Thu, 1 April 21
1/5
Aditi Rao
अदिती राव हैदरी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते, नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते.
2/5
Aditi Rao
आता नुकतंच तिनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन दिसत आहे.
3/5
Aditi Rao
अदितीने ब्लॅक कलरचं क्रॉप टॉप आणि पॅन्ट परिधान केलं आहे. क्रॉप टॉपला व्ही नेकलाइन आहे आणि पफ स्लीव्ह्स आहेत. या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
4/5
Aditi Rao
या ड्रेससोबत तिनं स्ट्रॅपी हील्स कॅरी केल्या आहेत. ज्यामुळे तिचा हा लूक परफेक्ट दिसतोय. तिच्या सिग्नेचर लूकसाठी तिनं थोडं मेकअप केलं आहे.
5/5
Aditi Rao
अदितीचा हा ड्रेस होमग्राऊंड ब्रँडचा आहे ज्याची किंमत 13, 300 रुपये आहे. जर अदितीच्या वर्क फ्रंटबद्दल बोललो तर ती नुकतंच नेटफ्लिक्सच्या 'द गर्ल ऑन द ट्रेन' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत होती. अदितीचा आगामी चित्रपट 'अजीब दास्तान' हा आहे.