Sachin Pilgaonkar: 43 वर्षांनंतर सचिन पिळगावकरांसोबतच्या नात्यावर बोलणारी ती अभिनेत्री कोण?

Sachin Pilgaonkar: अभिनेते सचिन पिळगावकर हे कामयच खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिले आहेत. नुकताच एका अभिनेत्रीने केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले. आता ही अभिनेत्री कोण जाणून घ्या...

| Updated on: Jan 14, 2026 | 12:53 PM
1 / 6
गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर हे चर्चेत आहेत. ते कधी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात तर कधी चित्रपटांमुळे. सध्या एका अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे सचिन पिळगावरकर हे चर्चेत आहेत.

2 / 6
एका अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये 43 वर्षांपूर्वी एकत्र काम करण्यासोबतत, त्यावेळी सचिन पिळगावकर यांच्यासोबत असलेल्या नात्याविषयी मोठा खुलासा आहेत. त्यानंतर ही अभिनेत्री कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता.

3 / 6
आम्ही ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून साधना सिंग आहेत. त्यांनी सचिन पिळगावकर यांच्यासोबत ‘नदिया के पार’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यावेळचा अनुभव त्यांनी आता सांगितला आहे.

4 / 6
‘नदिया के पार’ चित्रपटात सचिन पिळगावकर आणि साधना सिंग यांनी 'गुंजा' आणि 'चंदन' ही जोडी साकारली होती. हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. तसेच साधना यांनी सांगितले होते की या चित्रपटाच्या वेळी त्या मुंबईत नव्या होत्या आणि सचिन हे लोकप्रिय अभिनेते होते.

5 / 6
या चित्रपटाच्या वेळी साधना आणि सचिन यांच्यामध्ये घट्ट मैत्री झाली होती. त्यांची ही मैत्री पाहून अनेकांना त्यांचे अफेअर असल्याचे वाटले होते. पण त्यांच्यामध्ये आहे पहिलेसारखे जुने नाते राहिलेले नाही.

6 / 6
साधना सिंग यांनी भोजपुरी सिनेमाचे दिग्गज निर्माते विश्वनाथ प्रसाद शहाबादी यांचे सुपुत्र राजकुमार शहाबादी यांच्याशी लग्न करून आपला संसार थाटला. साधना यांचे पती राजकुमार शहाबादी, जे स्वतः एक प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत. त्यांना एक मुलगी आणि मुलगा आहे.