PHOTO | बबड्या-शुभ्राच्या लग्नाचा पहिला वाढदिवस, पाहा या खास सोहळ्याची क्षणचित्रे!

‘अग्गबाई सासूबाई’ या प्रसिद्ध मालिकेच्या सेटवर शुभ्रा आणि सोहम यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

1/10
‘अग्गबाई सासूबाई’ या प्रसिद्ध मालिकेच्या सेटवर नुकताच एक आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

2/10
शुभ्रा आणि सोहम यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

3/10
या निमित्ताने सेटवर पुन्हा एकदा धमाल मस्ती पाहायला मिळाली.

4/10
संपूर्ण सेट फुलांनी सजवण्यात आला होता.
संपूर्ण सेट फुलांनी सजवण्यात आला होता.
5/10
या सोहळ्याची खास क्षणचित्रे प्रेक्षकांच्या भेटीस आली आहेत.

6/10
या फोटोंमध्ये शुभ्रा आणि सोहम एकमेकांसोबत धमाल करताना दिसत आहेत.

7/10
शुभ्राने खास नेव्ही ब्लू रंगाची साडी परिधान केली होती.

8/10
तर, सोहम म्हणजेच सगळ्यांच्या लाडक्या बबड्याने केशरी रंगाचा प्रिंटेड शर्ट घातला होता.

9/10
अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता आशुतोष पत्कीने या दरम्यान छान फोटोशूट देखील केले.

10/10
‘बबड्या’ची लाडकी आई आसावरी अर्थात अभिनेत्री निवेदिता सराफदेखील गुलाबी रंगाच्या साडीत सुंदर दिसत होत्या.

Published On - 6:03 pm, Tue, 13 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI