550 कोटींची मालक फोटोतील ही लहान मुलगी, एका चित्रपटासाठी घेते 15 कोटी, परिवारात अनेक सुपरस्टार्स

Guess This Actress: बॉलीवूड मायानगरीत यशस्वी होण्यासाठी अनेकांचा संघर्ष सुरु असतो. परंतु एका हसीनाने काही वर्षांपूर्वी अभिनय सुरु केला. आज ती कोट्यवधींची मालक आहे. इतकेच नाही तर ती एका मोठ्या कुटुंबाची सून आहे. सध्या टॉप अभिनेत्री आहे. तसेच ती आता एका मुलीची आई आहे.

| Updated on: Mar 16, 2025 | 8:09 PM
1 / 5
प्रीती झिंटाच्या 'संघर्ष' चित्रपटातून 1999 मध्ये या मुलीने बालकलाकार म्हणून पदार्पण केले. यामध्ये प्रीती झिंटासोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाद्वारे आज चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या या तरुणीने पदार्पण केले. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ माजवला होता.

2 / 5
'संघर्ष'मधील ही मुलगी म्हणजे आलिया भट्ट आहे. त्या चित्रपटातील आलियाच्या निरागसतेने लोकांना इतके प्रभावित केले की ते या मुलीचे चाहते झाले. यानंतर आलियाने 2012 मध्ये करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर'मधून डेब्यू केला. पहिल्याच चित्रपटापासून आलियाची लोकप्रियता खूप वाढली.

3 / 5
बॉलीवूडमध्ये आलियाने कधीच मागे वळून पाहिले नाही. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी आलिया आज 550 कोटींची मालक आहे. तसेच एका चित्रपटासाठी ती सुमारे 15 कोटी रुपये मानधन घेते. टॉप अभिनेत्री आणि करोडोंची मालकीण असण्यासोबतच आलिया अनेक ब्रँड्सची जाहिरात करते.

4 / 5
टॉप अभिनेत्री असण्यासोबतच आलिया एक बिझनेसवुमन देखील आहे. 2020 मध्ये आलियाने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस उघडले. ज्याच्या नावाने 'इटर्नल सनशाईन प्रॉडक्शन्स' सुरू करण्यात आले.

5 / 5
आलियाने या प्रॉडक्शनच्या बॅनरखाली डार्लिंग्स आणि जिगरा हे दोन चित्रपट बनवले. याशिवाय आलियाने 'एड ए मम्मा'  नावाचा लहान मुलांच्या कपड्यांचा ब्रँडही सुरू केला आहे. तसेच अनेक फॅशन-टेक स्टार्टअप्स आणि अनेक ब्युटी ब्रँड कंपन्यांमध्ये तिची गुंतवणूक आहे.