Photo : आलियाची ब्लॅक अँड व्हाईट जादू, पाहा फोटो

आता आलियानं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.या फोटोमध्ये ती नेहमीप्रमाणे प्रचंड गोड दिसतेय. (Alia's black and white magic, see photo)

  • Publish Date - 5:47 pm, Fri, 5 February 21
1/5
बॉलिवूड अभिनेत्री आणि सगळ्यांची लाडकी आलिया भट्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते .

2/5
आता आलियानं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.या फोटोमध्ये ती नेहमीप्रमाणे प्रचंड गोड दिसतेय.

3/5
आलियानं यावेळी मस्त ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट केलं आहे.

4/5
‘“I want to write a novel about silence” he said; “ the things people don’t say” —— ,Virginia Wolf’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

5/5
तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्यासुद्धा पसंतीस उतरले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI