51 व्या वर्षी देखील सिंगल आयुष्य जगतेय ही अभिनेत्री, पहिलाच चित्रपट ठरला सुपरहिट, जिंकले 92 अवॉर्ड्स

बॉलिवूडमधील ही 51 वर्षाची अभिनेत्री जिने डेब्यू चित्रपटातूनच मिळवली एका रात्रीत प्रचंड प्रसिद्धी. चित्रपटाला मिळाले 92 अवॉर्ड्स, मात्र, आजही ही अभिनेत्री आहे सिंगल.

| Updated on: Jun 09, 2026 | 12:11 PM
1 / 5
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. मात्र, सुरुवातीला मिळालेले यश कायम टिकवणे प्रत्येकालाच जमत नाही. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अमीषा पटेल.

2 / 5
आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अमीषा आज 51 वर्षांची झाली असली तरी ती अद्याप अविवाहित आहे. तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगत असते.

3 / 5
2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून अमीषाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत ऋतिक रोशन मुख्य भूमिकेत होता. विशेष म्हणजे, हा चित्रपट ऋतिकचाही पहिलाच चित्रपट होता.

4 / 5
चित्रपट प्रदर्शित होताच प्रचंड यशस्वी ठरला आणि दोघांनाही रातोरात स्टारडम मिळाले. त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये त्याचा समावेश होता. तसेच विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला.

5 / 5
'कहो ना प्यार है' या चित्रपटाने विविध श्रेणींमध्ये तब्बल 92 पुरस्कार जिंकत इतिहास रचला होता. या विक्रमामुळे चित्रपटाचे नाव Guinness World Records आणि Limca Book of Records मध्ये नोंदवले गेले.

Follow Us