हातात पुस्तक घेऊन जाताना अनन्या झाली स्पॉट…मेकअप शिवाय सुद्धा दिसते क्युट, एकदा तिला पाहाच..
आज अनन्या एका सिंपल लूकमध्ये बांद्र्यामध्ये स्पॉट झाली, यावेळी तिने ब्लू जीन्स आणि ऑरेंज कलरचा टॉप घातला होता. शिवाय चेहऱ्यावर भडक मेकअपही नव्हता मात्र तरीदेखील अनन्या खुप क्यूट दिसत होती.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
