Photo : ‘लकडाउन’चं चित्रीकरण पूर्ण, सोशल मीडियावर प्राजक्ता माळीची खास पोस्ट

अभिनेत्री प्राजक्ता माळीनं तिच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे.(And it’s a wrap up 💃🏻🎬, Prajakta Mali's Post)

1/5
2/5
सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राजक्तानं ही माहिती दिली आहे.
3/5
या सिनेमात अभिनेत्री प्राजक्ता माळी ही अभिनेता अंकुश चौधरीसोबत झळकणार आहे.
4/5
या सिनेमाच्या निमित्तानं प्राजक्ता आणि अंकुशची ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.
5/5
या सिनेमाच्या निमित्तानं प्राजक्ता आणि अंकुशची ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.