Android TV घ्यायचाय? 16 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतले ‘हे’ पर्याय आवर्जून पाहा

ई-कॉमर्स (E Commerce) वेबसाइट फ्लिपकार्ट(Flipkart)वर जिंगल डेज सेल आहे. आम्ही तुम्हाला फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या टीव्ही(Android TV)बद्दल सांगणार आहोत.

Dec 27, 2021 | 6:50 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Dec 27, 2021 | 6:50 PM

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर जिंगल डेज सेल आहे. आम्ही तुम्हाला फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या टीव्हीबद्दल सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणार्‍या टीव्हीबद्दल सांगणार आहोत. हे स्मार्ट टीव्ही आहेत आणि एलईडीसह अनेक चांगली फिचर्स त्यात आहेत. हा सेल 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

1 / 5
थॉमसन 9A मालिका हा 32-इंचाचा टीव्ही, HD रेडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही आहे. याला अत्यंत पातळ कडा असेल, त्यामुळे त्याचा लूक आणखीनच वाढतोय. त्याचं नाव 32PATH0011BL आहे. फ्लिपकार्टवरून 13,499 रुपयांना खरेदी करता येवू शकतो. गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्टसह तो येतो. तसंच, यात 24W साउंड आउटपुट मिळतो. त्याचा रिफ्रेश रेट 60hz आहे.

2 / 5
Blaupunkt Cybersound हा 32-इंचाचा HD रेडी स्मार्ट Android TV आहे. 40W स्पीकर्ससह तो येतो. गुगल असिस्टंट सपोर्टसह तोउपलब्ध आहे. सध्या तो Flipkartवरून Rs.14, 499मध्ये खरेदी केला जाऊ शकते. याचा 1366x768 पिक्सेल आहे आणि रिफ्रेश रेटदेखील 60Hz आहे.

3 / 5
Realme Smart TV Rs 15, 999मध्ये खरेदी केला जाऊ शकतो, याचा आकार 32 इंच आहे. हा टीव्ही अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यात 24Wचा साउंड आउटपुट आहे. यामध्ये 60Hzचा रिफ्रेश रेट देण्यात आलाय. यामध्ये नेटफ्लिक्स, यूट्यूब आणि प्राइम व्हिडिओ पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. डॉल्बी ऑडिओचाही वापर करण्यात आलाय.

4 / 5
Mi 4A Proचा 32-इंचाचा टीव्ही फ्लिपकार्टवरून 15,999 रुपयांना खरेदी करता येईल. या टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने प्लस हॉट स्टारसारखे अॅप्स वापरता येतील. यात 20Wचा साऊंड आउटपुट आहे. त्याचा रिफ्रेश रेट 60hz आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें