IND vs WI : सर्वाधिक विकेट घेणाऱ्या अनिल कुंबळेचा टीम इंडियाला सल्ला, म्हणाला…
भारत आणि वेस्ट इंडिजमधील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 140 धावांसह डावाने विजय मिळवला आहे. भारताच्या फिरकीसमोर कॅरिेबिअन संघाने सपशेल शरणागती पत्करली. माजी कर्णधार अनिल कुंबळेने टीम इंडियाला एक सल्ला दिला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
