PHOTOS : दोन जुळ्या बहिणी एकच बॉयफ्रेंड, अंघोळीपासून सर्व गोष्टी सोबत, आता सोबतच प्रेग्नंट होण्याची धडपड

ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या अॅना आणि लूसी डिसींक (Anna Lucy Decinque) तशा तर जगातील अनेक जुळ्या बहिणींप्रमाणेच आहेत. मात्र, त्यांनी "दो जिस्म, एक जान" या प्रमाणेच जगायचं ठरवल्याने त्या सध्या चर्चेत आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:31 PM, 8 Apr 2021
PHOTOS : दोन जुळ्या बहिणी एकच बॉयफ्रेंड, अंघोळीपासून सर्व गोष्टी सोबत, आता सोबतच प्रेग्नंट होण्याची धडपड