Photo: राजा ललकारी अशी दे… नाकात नथ, कानात डोरलं, गळ्यात पोत अन् लाल साडी… शेवंताचा हा मराठमोळा लूक पाहाच!

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर अर्थात सर्वांची लाडकी शेवंता ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहे. (Apurva Nemalekar's marathi look, See photos)

  • Publish Date - 4:49 pm, Sun, 25 April 21
1/5
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिनं काही सुंदर फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

2/5
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर अर्थात सर्वांची लाडकी शेवंता ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहे.

3/5
अपूर्वाने 'आभास हा' या मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं, अपूर्वा नेमळेकरच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.

4/5
मराठमोळ्या अंदाजात नऊवारी नेसत अपूर्वानं हे फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

5/5
अपूर्वा सध्या ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेत ‘पम्मी’ ही व्यक्तिरेखा साकारत होती. मात्र, अचानक तिने ही मालिका सोडल्याने तिच्या सगळ्याच चाहत्यांना धक्का बसला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI