‘रात्रीस खेळ चाले’च्या वाड्यावर पतीसोबत पोहोचली ‘शेवंता’; म्हणाली ‘तो इथे अण्णांना..’

'रात्रीस खेळ चाले' मालिकेत शेवंताची भूमिका साकारलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने लग्नानंतर पतीसोबत अकेरीतल्या या खास वाड्याला भेट दिली आहे. या वाड्यासमोर दोघांनी सुंदर फोटो क्लिक करून ते चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

रात्रीस खेळ चालेच्या वाड्यावर पतीसोबत पोहोचली शेवंता; म्हणाली तो इथे अण्णांना..
अपूर्वा नेमळेकर, तनुज गोवळकर, माधव अभ्यंकर
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 10, 2026 | 10:24 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us