AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : ‘या’ कलाकारांनी आत्महत्या करत घेतला जगाचा निरोप!

या कलाकारांनी आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला, मात्र आजही त्यांच्या आठवणी ताज्या आहेत. (These artists committed suicide and said goodbye to the world!)

| Updated on: Nov 14, 2020 | 1:14 PM
Share
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतनं 14 जून रोजी त्याच्या मुंबईच्या घरात आत्महत्या केली. या प्रकरणाची चौकशी सध्या सीबीआय, एनसीबी आणि ईडीकडे सोपवण्यात आली आहे. सुशांत गेल्या अनेक महिन्यांपासून नैराश्याचा बळी होता.

1 / 7
सुशांतपाठोपाठ अभिनेता असिफ बसरा यांनी 12 नोव्हेंबरला हिमाचल प्रदेशच्या मॅक्लॉडगंजमधील कॅफेजवळ आत्महत्या केली. आसिफ गेल्या 5 वर्षांपासून मॅकलॉडगंज येथे राहत होते. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

2 / 7
बॉलिवूडचे दिग्गज आणि जुने अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक गुरु दत्त हे त्यांच्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळले होते. काही अहवालांनुसार त्यांनी अति मद्यसेवन करत झोपेच्या गोळ्या घेतल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.

3 / 7
 'गजनी' सारख्या चित्रपटात उत्तम भूमिका साकारलेली अभिनेत्री जिया खान तिच्या फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळली होती. त्यानंतर जियाच्या आईने जियाची हत्या झाल्याचा दावा केला होता.

4 / 7
दोन दशकांपर्यंत बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री परवीन बॉबी राहत्या घरात मृतावस्थेत आढळली होती. परवीन बॉबी मुंबईत त्यांच्या घरात एकटीच राहत होती. 20 जानेवारी 2005 रोजी ती घरात मृतावस्थेत आढळली.

5 / 7
प्रत्युषा बॅनर्जीला टीव्ही सीरियल 'बालिका वधू'मुळे ओळख मिळाली होती. 2016 मध्ये प्रत्युषा तिच्या फ्लॅटमध्ये एका पंख्याला लटकलेली आढळली होती. प्रत्युषाला तिचा प्रियकर राहुल राज यांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं.

6 / 7
 फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित तेलगू अभिनेता उदय किरणनं घरातच गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानं आत्महत्या केली तेव्हा त्याची पत्नी आणि आईवडील घरातच होते. रिपोर्ट्सनुसार उदय डिप्रेशनमध्ये होता.

7 / 7
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.