PHOTO | ‘क्रॉस कनेक्शन’, ‘आई कुठे काय करते’च्या अरुंधतीने घेतली ‘अनुपमा’ची भेट!

'आई कुठे काय करते' सारखाच विषय आणि हीच कथा असलेली हिंदी मालिकाही आहे. ‘अनुपमा’ असं या हिंदी मालिकेचं नाव आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:18 PM, 20 Jan 2021
1/6
'आई कुठे काय करते' या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. म्हणूनच टीआरपीच्या रेसमध्ये ही मालिका अव्वल आहे.
2/6
'आई कुठे काय करते' सारखाच विषय आणि हीच कथा असलेली हिंदी मालिकाही आहे. ‘अनुपमा’ असं या हिंदी मालिकेचं नाव आहे.
3/6
'आई कुठे काय करते' या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर आईच्या भूमिकेत आहे. तर ‘अनुपमा’ मालिकेत अभिनेत्री रुपाली गांगुली आईच्या भूमिकेत आहे.
4/6
मराठी मालिकेत जी पात्रं आहेत, तशीच पात्रं हिंदीतही आहे. नुकतच या हिंदी आणि मराठी अशा दोन्ही मालिकांमधील कलाकारांचं खास गेटटुगेदर झालं.
5/6
यावेळी दोन्ही मालिकांचे कलाकार उपस्थित होते. आणि या कलाकारांची खास ग्रेटभेट यानिमित्ताने झाली आहे. या दोन्ही मालिकांचा विषय हा आईच्या आयुष्याभोवती फिरणारा आहे.
6/6
मधुराणी अर्थात ‘अरुंधती’ने गमतीने ‘क्रॉस कनेक्शन’ म्हणत हिंदीतल्या ‘अनिरुद्ध सोबतचे फोटो शेअर केले आहेत.