पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला चाहत्यांनी केलं ट्रोल

श्रीलंकेच्या खेळाडूंनी शेवटच्या सहा ओव्हरमध्ये अधिक धावा केल्या

| Updated on: Sep 12, 2022 | 12:31 PM
1 / 4
पाकिस्तान आणि श्रीलंकेची मॅच सुरु झाल्यापासून बाबर आझमची चर्चा होती. सुरुवातीला पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अतिशय उत्तम गोलंदाजी केल्यामुळे श्रीलंकेचा संघ पुढे जाणार नाही असं वाटतं होतं.

2 / 4
श्रीलंकेच्या खेळाडूंनी शेवटच्या सहा ओव्हरमध्ये अधिक धावा केल्या, त्या धावा पाकिस्तान संघाला भारी पडल्या आहेत.

3 / 4
आशिया चषक सुरु झाल्यापासून पाकिस्तान संघ चांगला खेळला आहे, परंतु त्यांच्या कर्णधाराला साजेशी खेळी करता आलेली नाही. त्यामुळे त्याचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हारल झाले आहेत.

4 / 4
सोशल मीडियावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. इतर देशातील चाहत्यांनी त्याची चांगलीचं टिंगल उडवली आहे, त्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.