Photo : ये जो हल्का हल्का सुरुर है..! अभिनेत्री गायत्री दातारचा अनोखा अंदाज

गायत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या चाहत्यांशी कनेक्ट होत असते. (Beautiful Pictures of Marathi Actress Gayatri Datar)

Updated on: Dec 18, 2020 | 3:56 PM
1 / 5
 'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी ईशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार रसिकांच्या मनावर राज्य करतेय.

2 / 5
'तुला पाहते रे' या मालिकेतून गायत्रीनं टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं.

3 / 5
एवढंच नाही तर 'युवा डान्सिंग क्विन'या मालिकेतून प्रेक्षकांना गायत्रीच्या डान्सची झलक पाहायला मिळाली.

4 / 5
 गायत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या चाहत्यांशी कनेक्ट होत असते. तिचे हे नवनवीन आणि वेगवेगळ्या मूडमधील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधत आहेत.

5 / 5
'चला हवा येऊ द्या' या धमाल विनोदी कार्यक्रमाच्या पर्वात गायत्रीनं एक विनोदी अॅक्ट सादर करत चाहत्यांची मनं जिंकली.