AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urfi Javed | हॉट लूकमुळे सतत चर्चेत, सोशल मीडियावर लाखोंनी व्ह्यूज, बिग बॉस फेम उर्फी जावेदचे आतापर्यंतचे सर्वात वादग्रस्त लूक!

बिग बॉस फेम उर्फी जावेद नेहमीच तिच्या वादग्रस्त लूकमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत. उर्फी जावेदच्या ग्लॅमरस हॉट फोटोमुळे आणि व्हिडीओमुळे ती अनेकवेळा वादात सुद्धा अडकली आहे. चला तर जाणून घेऊया तिच्या सर्वात वादग्रस्त लूकबद्दल...!

| Edited By: | Updated on: Oct 03, 2021 | 3:06 PM
Share
उर्फी जावेद बिग बॉस ओटीटी'ची स्पर्धक होती.  बिग बॉस सुरू झाल्यापासूनच ती सोशल मीडियावर जास्तच  सक्रिय झाली आहे. बिग बॉस शो संपल्यानंतर ती सध्या प्रकाशझोतात आहे.

उर्फी जावेद बिग बॉस ओटीटी'ची स्पर्धक होती. बिग बॉस सुरू झाल्यापासूनच ती सोशल मीडियावर जास्तच सक्रिय झाली आहे. बिग बॉस शो संपल्यानंतर ती सध्या प्रकाशझोतात आहे.

1 / 8
उर्फी जावेद हिने तिच्या सुंदर  ड्रेसिंग सेन्सद्वारे तिने चाहत्यांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. अलीकडेच उर्फीने त्याचे अनेक फोटो शेअर केले. यामध्ये तिने बॅकलेस ड्रेस  घातला आहे. हा ड्रेस  समोरून जरी  पारंपरिक दिसत असला तरी या शॉर्ट ड्रेसने नेटकरी तिला खूप ट्रोल केले आहे .

2 / 8
त्याचा झालं असं की वास्तविक, उर्फीने हा  ड्रेस हिजाबसारखा परिधान केला होता. तिने तिचे डोके आणि हात पूर्णपणे झाकले होते, पण ती संपूर्ण पाठ मात्र दिसत होती यामुळे ती ट्रोल्सच्या निशाण्यावर आली .

त्याचा झालं असं की वास्तविक, उर्फीने हा ड्रेस हिजाबसारखा परिधान केला होता. तिने तिचे डोके आणि हात पूर्णपणे झाकले होते, पण ती संपूर्ण पाठ मात्र दिसत होती यामुळे ती ट्रोल्सच्या निशाण्यावर आली .

3 / 8
उर्फीला तिच्या बिकिनी फोटोंसाठी अनेक वेळा ट्रोल करण्यात आले आहे. अलीकडेच, तिने एक व्हिडीओ सोशल  मीडियावर  टाकला आहे, त्यावर ती म्हणाली, "जेव्हा मी बिकिनी घातली तेव्हा माझी किंमत स्वस्त होते  आणि  माझी त्वचा दिसू लागली, पण जेव्हा स्टारकिड्स बिकिनी घालतात तेव्हा मात्र  ते खूप बोल्ड दिसतात."

4 / 8
उर्फी जावेदने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या चित्रात तिने टॉपसह पँट घातली होती. पण पॅंटचे बटण उघडे होते. यामुळे या फोटोमुळेसुद्धा बराच वाद झाला होता.

उर्फी जावेदने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या चित्रात तिने टॉपसह पँट घातली होती. पण पॅंटचे बटण उघडे होते. यामुळे या फोटोमुळेसुद्धा बराच वाद झाला होता.

5 / 8
या चित्रात उर्फीने फक्त ब्लेझर घातला आहे. या ब्लेझरमधून  तिचे डीप क्लीवेज दिसत होते या कारणासाठी  तिला ट्रोलही करण्यात आले होते

या चित्रात उर्फीने फक्त ब्लेझर घातला आहे. या ब्लेझरमधून तिचे डीप क्लीवेज दिसत होते या कारणासाठी तिला ट्रोलही करण्यात आले होते

6 / 8
या चित्रात उर्फी जावेदने प्रिटेंड व्हाइट ब्रा  घातली आहे.  हा फोटो  खूप जुने आहे. उर्फीला यासाठी ट्रोललाही सामोरे जावे लागले.

या चित्रात उर्फी जावेदने प्रिटेंड व्हाइट ब्रा घातली आहे. हा फोटो खूप जुने आहे. उर्फीला यासाठी ट्रोललाही सामोरे जावे लागले.

7 / 8
सर्व वाद आणि ट्रोलला उत्तर देण्यासाठी उर्फीने या चित्राची मदत घेतली. या  फोटोला  शेअर  करताना   "तू माझ्याशी स्पर्धा करू शकणार नाहीत .  पण  तुम्हीही  जिंकावं  अशी माझी इच्छा आहे." असे  कॅप्शन  देण्यात आले आहे.

सर्व वाद आणि ट्रोलला उत्तर देण्यासाठी उर्फीने या चित्राची मदत घेतली. या फोटोला शेअर करताना "तू माझ्याशी स्पर्धा करू शकणार नाहीत . पण तुम्हीही जिंकावं अशी माझी इच्छा आहे." असे कॅप्शन देण्यात आले आहे.

8 / 8
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.