Photo : बोल्ड अ‍ॅन्ड ब्युटी; अ‍ॅमी जॅक्सनचा टॉपलेस अवतार

अ‍ॅमीने न्यूड फोटोशूट केला असून हा फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. (Bold and Beauty, Amy Jackson's hot look)

Nov 18, 2020 | 2:59 PM
VN

|

Nov 18, 2020 | 2:59 PM

आपल्या बोल्ड आणि बिनधास्तपणासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सन सध्या आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे.

1 / 5
अ‍ॅमीने न्यूड फोटोशूट केला असून हा फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

2 / 5
बोल्ड आणि बिनधास्त अॅमीने चक्क टॉपलेस फोटो शेअर केल्याने तिचे चाहतेही आश्चर्यचकीत झाले आहेत.

3 / 5
या आधी सुद्धा तिनं असे बोल्ड फोटोशूट केले आहेत. मात्र हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

4 / 5
मॉडेल मिलिंद सोमण आणि पूनम पांडे यांच्या बोल्ड आणि न्यूड फोटोंचा वाद थांबतो न थांबतो तोच अॅमीनेही आपला टॉपलेस फोटो शेअर करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें