
या फोटोत मौनी रॉयने पिंक कलरचा ब्रालेट घातला आहे. फोटोंमधून ती बोल्ड पोज देऊन चाहत्यांना आकर्षित करत आहे.

मौनीनं टीव्ही सिरीअलमधून करिअरला सुरुवात केली. देवांचे देव महादेवमधील सतीची भूमिका लोकप्रिय झाली. मौनी रॉयने गोल्ड चित्रपटात अक्षय कुमारसोबतही काम केलंय.

मौनी रॉयने जानेवारी २०२२ मध्ये बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्न केलं. तो बँकर्स असून दुबईत राहतो. सुरजची तिच्याशी पहिली भेट २०१९ मध्ये दुबईतील एका नाईट क्लबमध्ये झाली होती.

एका फोटोत मौनी रॉय तिरप्या नजरेनं पाहत आहे. मौनीचा हा कातील अंदाज फॅन्स पाहत आहेत. चाहत्यांनी तिच्या या पोजचे कौतुक केले आहे.

एका चाहत्याने कमेंट करून लिहिलं की, किलर लूक मौनी. दुसरा चाहता म्हणतो, किती हॉट. काही युजर्स फायर आणि हार्टच्या इमोजी पाठवित आहेत.