रितेश देशमुखच्या पत्नीचे सुंदर फोटो, 5 वा फोटो म्हणजे सौंदर्याची खाण

अभिनेता रितेश देशमुख याची पत्नी जिनिलिया देशमुख हिच्या सौंदर्यावर असंख्य चाहते फिदा आहेत. जिनिलिया कोणत्याही लूकमध्ये सुंदर दिसते. अभिनेत्रीचा 5 वा फोटो पाहिल्यानंतर म्हणाल..

| Updated on: Jun 20, 2025 | 3:10 PM
1 / 6
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख बॉलिवूडचे पॉव्हरफूल कपल आहेत. दोघांच्या नात्याच्या चर्चा कायम चाहते आणि सोशल मीडियावर रंगलेल्या असतात.

2 / 6
2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तुझे मेरी कसम' सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

3 / 6
रिपोर्टनुसार. रितेश आणि जिनिलिया यांच्या लग्नासाठी अभिनेत्याचे वडील आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मान्यता नव्हती.

4 / 6
अखेर, 3 फेब्रुवारी 2012 मध्ये हिंदू पद्धतीत रितेश आणि जिनिलिया विवाहबंधनात अडकले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चर्चमध्ये ख्रिश्चन पद्धतीत लग्न केलं.

5 / 6
लग्नानंतर 25 नोव्हेंबर 2014 मध्ये रितेश आणि जिनिलिया यांनी पहिल्या मुलाचं जगात स्वागत केलं. त्यानंतर 1 जून 2016 मध्ये दुसऱ्या मुलाचं स्वागत केलं.

6 / 6
रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. दोघे सोशल मीडियाच्या मााध्यमातून चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.