सैफ अली खान याचा पहिल्यांदाच करीना कपूर हिच्याबद्दल ‘तो’ मोठा खुलासा, अभिनेता थेट म्हणाला…

Saif Ali Khan and Kareena Kapoor : अभिनेता सैफ अली खान हा चर्चेत आहे. सैफ अली खान याने पत्नी करीना कपूर खान हिच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केलाय. आता अभिनेत्याच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. पहिल्यांदाच पत्नीबद्दल असा खुलासा करताना सैफ दिसलाय.

| Updated on: Sep 28, 2024 | 7:16 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा सध्या तूफान चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. सैफ अली खान हा त्याच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसतोय.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा सध्या तूफान चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. सैफ अली खान हा त्याच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसतोय.

2 / 5

सैफ अली खान हा पत्नी करीना कपूर खान हिच्याबद्दल बोलला आहे. हेच नाही तर करीना कपूर हिच्याबद्दल पहिल्यांदाच हा खुलासा करताना सैफ अली खान दिसलाय.

3 / 5

करीना कपूर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना करीना कपूर ही दिसते.

4 / 5

सैफ अली खान हा म्हणाला की, ज्यावेळी आम्ही रात्री जेवण करतो...त्यावेळी करीना म्हणते की, मी एक फोटो घेऊ का सर्वांच्या? यावर माझी आणि माझ्या मुलांची नाही अशी प्रतिक्रिया असते.

5 / 5

म्हणजेच काय तर सतत फॅमिली फोटो करीना कपूर ही घेते आणि सोशल मीडियावर शेअर करते. हीच गोष्टी सैफ अली खान याला अजिबात आवडत नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us