ऐश्वर्या रायचा तो फोटो अखेर व्हायरल… कल्पनाही करू शकत नाही… सहाव्या फोटोची का होतेय चर्चा?

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय कायमच चर्चेत असते. ऐश्वर्याचे जबरदस्त लूकमधील फोटो नेहमीच व्हायरल होतात. अभिनेत्री सध्या तिच्या लूकमुळे तूफान चर्चेत आलीये.

| Updated on: Nov 01, 2025 | 3:11 PM
1 / 6
ऐश्वर्या रायचा लूक कायमच क्लासी असतो. त्यामध्येच तिने काळ्या रंगाचा डबल-लेयर्ड लांब ड्रेस घातला होता, त्यात टक्सिडो-स्टाईल कॉलर असलेला लांब जॅकेट आणि स्लीव्ह स्टिचिंगम होते. या ड्रेसमध्ये तिचा जबरदस्त असा लूक दिसतोय. 

2 / 6
ऐश्वर्या रायने लाल रंगाचा फ्रॉक सूट घातला होता. एका खांद्यावर रेशमी दुपट्टा अधिक जबरदस्त दिसतोय. अभिनेत्रीच्या सूटवर जड जरीचे काम आहे. हा लूक चाहत्यांना तिचा जबरदस्त आवडतो. 

3 / 6
ऐश्वर्या रायचा हा लूक चाहत्यांना अधिक आवडतो. एखाद्या राज्याच्या राणीप्रमाणे तिचा हा लूक दिसतो. तिने कान्समध्ये ही पांढरी आयव्हरी बनारसी सिल्क साडी घातली होती. मॅचिंग फुल-स्लीव्ह ब्लाउज, खांद्यावर दुपट्टा आणि त्यावरील ज्वेलरी जबरदस्त दिसतोय. 

4 / 6
ऐश्वर्या रायचा लूक या ड्रेसमध्ये सुंदर दिसतोय. तिने रंगीबेरंगी फ्लेअर्ड लाँग ड्रेस घातला होता. ड्रेसमध्ये बोट नेकलाइन आणि अरबी-कट स्लीव्हज आहेत. 

5 / 6
ऐश्वर्याने जीन्ससह पांढरा स्पॅगेटी टॉप आणि एक लांब जॅकेट घातला होता, तिचा स्ट्रीट स्टाईल लूक मिळतो. एक वेगळी स्टाईल अभिनेत्रीची या लूकमध्ये दिसतंय. 

6 / 6
ऐश्वर्याचा अत्यंत साधा फोटो व्हायरल झाला आहे. भारतीय पोषाखात आणि अत्यंत साध्या लूकमध्ये ऐश्वर्या दिसत आहे. सहाव्या क्रमांकावर असलेल्या या फोटोवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. तिच्या या अस्सल भारतीय पोषाखातील फोटोवर नेटकऱ्यांच्या प्रचंड प्रतिक्रिया येत आहे. या फोटोतून ऐश्वर्या ही भारतीय स्त्रियाचं प्रतिनिधीत्व करतेय असं वाटतं, अशी प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत.