AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय

ऐश्वर्या राय

ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूडमधल्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 2022 आणि 2023 या वर्षांत तिचे 'पोन्नियिन सेल्वन 1' आणि 'पोन्नियिन सेल्वन 2' असे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. मणिरत्नम दिग्दर्शित या दोन्ही चित्रपटांमध्ये तिने दमदार भूमिका साकारली. याशिवाय विविध आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांच्या रेड कार्पेटवर किंवा फॅशन शोमध्ये तिची आवर्जून उपस्थिती असते.

Read More
ही तर हद्द झाली ! सलमान-ऐश्वर्याचा जुना फोटो शेअर करणं भन्साळी प्रॉडक्शनला पडलं महागात; नेटकरी संतापले!

ही तर हद्द झाली ! सलमान-ऐश्वर्याचा जुना फोटो शेअर करणं भन्साळी प्रॉडक्शनला पडलं महागात; नेटकरी संतापले!

संजय लीला भन्साळींच्या प्रॉडक्शन हाऊसने करवा चौथच्या निमित्ताने सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील जुना फोटो शेअर केला. त्यांच्या भूतकाळातील संबंधांमुळे नेटकऱ्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रॉडक्शन हाऊसला ट्रोल केले. ही पोस्ट बेजबाबदारपणाची असल्याचा अनेकांचा आरोप आहे, तर काही चाहत्यांनी याला केवळ चित्रपटाची आठवण म्हटले आहे.

ऐश्वर्याइतकीच सुंदर तिची वहिनी, जिंकलाय सौंदर्यस्पर्धेचा किताब; आराध्याशीही खास नातं

ऐश्वर्याइतकीच सुंदर तिची वहिनी, जिंकलाय सौंदर्यस्पर्धेचा किताब; आराध्याशीही खास नातं

ऐश्वर्या रायइतकीच सुंदर तिची वहिनी श्रीमा राय आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक ग्लॅमरस फोटो पहायला मिळतात. मध्यंतरीच्या काळात ऐश्वर्या आणि श्रीमा यांच्यातील वादाची चर्चा होती. मात्र काही दिवसांपूर्वीच कौटुंबिक फोटो समोर आले आणि त्यात दोघी एकत्र दिसल्या.

Aishawarya Rai : ऐश्वर्या रायच्या फॅमिली सेलिब्रेशनची चर्चा ! लेक आराध्यासोबत ब्लू लूकमध्ये दिसली अभिनेत्री

Aishawarya Rai : ऐश्वर्या रायच्या फॅमिली सेलिब्रेशनची चर्चा ! लेक आराध्यासोबत ब्लू लूकमध्ये दिसली अभिनेत्री

ऐश्वर्या राय नुकतीच तिची लेक आराध्या बच्चनसह , भाच्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला पोहोचली. माय-लेकीच्या जोडीने ट्विनिंग केलं होतं. दोघींचे काही फोटोही समोर आले आहेत.

Aishwarya Rai: अमिताभ बच्चन यांच्यासाठी सून ऐश्वर्या रायची खास पोस्ट; नेटकरी म्हणाले ‘ती खूप प्रयत्न करते पण..’

Aishwarya Rai: अमिताभ बच्चन यांच्यासाठी सून ऐश्वर्या रायची खास पोस्ट; नेटकरी म्हणाले ‘ती खूप प्रयत्न करते पण..’

Aishwarya Rai: ऐश्वर्याच्या पोस्टमुळे पुन्हा एकदा बच्चन कुटुंब सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ऐश्वर्याची ही पोस्ट काय आहे, ते पहा..

Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनला पुन्हा करायचंय ‘कजरा रे’! पण ऐश्वर्या-अमिताभ यांची परवानगी मिळणार का?

Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनला पुन्हा करायचंय ‘कजरा रे’! पण ऐश्वर्या-अमिताभ यांची परवानगी मिळणार का?

'बबली और बंटी' फिल्ममधील 'कजरा रे' या गाण्याचा आयकॉनिक गीतांमध्ये समावेश होतो. या गाण्याबद्दल आता अभिषेक बच्चनने महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

Aishwarya Rai : हे सर्व बंद करा.. एअरपोर्टवर येताच पापाराझींवर भडकली ऐश्वर्या राय? पुढे जे घडलं ते पाहून चाहतेही म्हणाले..

Aishwarya Rai : हे सर्व बंद करा.. एअरपोर्टवर येताच पापाराझींवर भडकली ऐश्वर्या राय? पुढे जे घडलं ते पाहून चाहतेही म्हणाले..

Aishwarya Rai: पॅरिसहून मुंबईत परतताच अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ती पापाराझींना 'आता हे सर्व बंद करा' असं म्हणताना दिसत आहे.

एक-दोन नाही तर तब्बल 5 सुपरहिट चित्रपटांमधून ऐश्वर्या रायला वगळलं; विश्वसुदरीनं स्वतः मान्य केलं चकित करणारं कारण

एक-दोन नाही तर तब्बल 5 सुपरहिट चित्रपटांमधून ऐश्वर्या रायला वगळलं; विश्वसुदरीनं स्वतः मान्य केलं चकित करणारं कारण

ऐश्वर्या राय आणि शाहरुख खान यांनी ‘मोहब्बतें’, ‘देवदास’ आणि ‘जोश’ या सिनेमांमध्ये एकत्र काम केले. मात्र, ऐश्वर्याच्या म्हणण्यानुसार तिला शाहरुखसोबतच्या काही सिनेमांतून हटवण्यात आले आणि त्यामागचे कारण तिला सांगण्यात आले नव्हते. नंतर शाहरुख खानने या निर्णयाबद्दल खेद व्यक्त करत ऐश्वर्याची माफी मागितल्याचे सांगितले जाते.

Aishwarya Rai : ही प्रेग्नंट आहे का ? ऐश्वर्या रायच्या रॅम्पवॉकनंतर ट्रोलर्सनी साधला निशाणा;  वाढलेल्या वजनावरूनही सुनावलं

Aishwarya Rai : ही प्रेग्नंट आहे का ? ऐश्वर्या रायच्या रॅम्पवॉकनंतर ट्रोलर्सनी साधला निशाणा; वाढलेल्या वजनावरूनही सुनावलं

Aishwarya Rai Pregnancy Rumours : अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या रॅम्पवॉकचा व्हिडीओ चांगलाचा व्हायरल झाला आहे. मात्र त्यावरून कौतुक होण्याऐवजी तिला बरंच ट्रोल केलं जात आहे. तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे, काही लोकांनी तर तिच्या वाढलेल्या वजनावरूही अनेक प्रश्न उपस्थित केले.

विश्वासच बसणार नाही! ट्रकच्या मागे लिहिलेल्या ओळीवरून सुचलं हे आयकॉनिक गाणं; 21 वर्षांपासून आहे प्रत्येक पार्टीची शान

विश्वासच बसणार नाही! ट्रकच्या मागे लिहिलेल्या ओळीवरून सुचलं हे आयकॉनिक गाणं; 21 वर्षांपासून आहे प्रत्येक पार्टीची शान

गुलजार यांच्या लेखणीतून साकारलेलं ‘कजरा रे’ गाणं आजही लोकप्रिय आहे. ‘बंटी और बबली’मधील या गाण्याने गुलजार यांनी त्यांच्या लेखनातील वेगळी बाजू दाखवली. विशेष म्हणजे, ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या नृत्यामुळे हे गाणं अधिक चर्चेत आलं.

Aishwarya Rai: वयाच्या 52व्या वर्षी ऐश्वर्या रायचा मोठा निर्णय, सोशल मीडियावर होतेय चर्चा

Aishwarya Rai: वयाच्या 52व्या वर्षी ऐश्वर्या रायचा मोठा निर्णय, सोशल मीडियावर होतेय चर्चा

Aishwarya Rai: यापूर्वी ‘लॉरिअल पॅरिस’ने ऐश्वर्य रायला हटवून अभिनेत्री आलिया भट्टला घेतले असल्याचे म्हटले जात होते. अनेक बॅनवर देखील आलियाचा फोटो होता. पण आता पुन्हा ऐश्वर्या दिसायला लागल्यामुळे चाहते आनंदी झाले आहेत.

Aishwarya Rai: ऐश्वर्या रायबद्दल काय खटकतं? नणंद श्वेताने उत्तर देताच अभिषेक म्हणाला ‘गप्प बस..’

Aishwarya Rai: ऐश्वर्या रायबद्दल काय खटकतं? नणंद श्वेताने उत्तर देताच अभिषेक म्हणाला ‘गप्प बस..’

Aishwarya Rai: 'कॉफी विथ करण'मध्ये श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना ऐश्वर्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी ऐश्वर्याबद्दल काय खटकतं, असा प्रश्न नणंद श्वेता बच्चनला विचारण्यात आला.

Salman Khan: ‘बिग बॉस 20’मध्ये सलमानला ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअपची आठवण; असं काय बोलून गेला ‘भाईजान’?

Salman Khan: ‘बिग बॉस 20’मध्ये सलमानला ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअपची आठवण; असं काय बोलून गेला ‘भाईजान’?

Salman Khan: बिग बॉस 20 च्या प्रीमिअर एपिसोडमध्ये ईशा रिखीशी बोलताना सलमान खानने ब्रेकअप आणि भूतकाळाचा उल्लेख केला. त्याच्या याच वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकरी ऐश्वर्याबद्दल प्रतिक्रिया देत आहेत.

देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान