स्वतःच्याच वाढत्या वजनावर काय म्हणाली काजोल? अभिनेत्रीची पोस्ट होतेय तुफान व्हायरल

बॉलिवूडमध्ये काम करायचं असेल तर, स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण त्याशिवाय फक्त अभिनेत्रींनाच नाही अभिनेत्यांना देखील दुसरा पर्यात नाही... त्यामुळे सेलिब्रिटी स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देतात आणि दिवसाचे काही तास जीममध्ये घालवतात...

| Updated on: Mar 22, 2026 | 2:38 PM
1 / 5
बॉलिवूडमध्ये अनेक असे सेलिब्रिटी आहेत, त्यांच्या वयापेक्षा कमी वयाचे दिसतात. त्यामागे कारण आहे. नियमित व्यायम आणि आहार...  बॉलिवूडमध्ये 90 चा दशक गाजवलेले काही सेलिब्रिटी आजही फिट आहे... यावर अभिनेत्री कजोल हिने मोठं वक्तव्य केलं आहे.

2 / 5
अभिनेत्री काजोल हिच्याबद्दल आज काहीही वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेक सिनेमात दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून दूर आपलं आयुष्य आनंदाने जगत आहे.

3 / 5
काजोल आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. आता देखील काजोल हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट करत वाढत्या वजनाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त काजोल हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

4 / 5
काजोल हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, 'मी ठरवलं आहे की मी माझ्या मूळ वजनावर कधीच परत येणार नाही.. कारण 6 पाउंड कमी होणं हे जरा अवास्तवच आहे!', काजोल हिच्या पोस्टवर चाहचे लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

5 / 5
काजोल आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us