लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फुलून दिसतंय करीना कपूरचं सौंदर्य, असा पारंपरिक लूक तुम्हीही करु शकता कॅरी
अभिनेत्री करीना कपूर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमात दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता दोखील अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे. सध्या करीना तिच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, लूकमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री करीना कपूर हिने स्वतःचा काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, लाल रंगाच्या ड्रेसमध्ये करीना कपूर हिचं सौंदर्या फुलून दिसत आहे. चाहत्यांना अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे.
लाल रंगाचा ड्रेस, मोकळे केस, कपाळावर टिकली आणि सुंदर कानातले... अशा प्रकारे करीनाने पारंपरिक लूक पूर्ण केला आहे, तुम्ही देखील कोणत्याही कार्यक्रमात हा लूक कॅरी करु शकता. करीना कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
आता देखील अभिनेत्री करीना कपूर मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे. सध्या करीना तिच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, लूकमुळे चर्चेत आली आहे. करीना हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
करीना कपूर कायम तिच्या सिनेमांमुळे चर्चेत असते. पण आता करीना तिच्या सौंदर्यामुळे आणि रॉयल अंदाजामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. पण अभिनेत्रीचा शेवटचा फोटो खास ठरत आहे...
अभिनेत्री खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील अभिनेत्री चर्चेत असते. कुटुंबासोबत देखील अभिनेत्री कायम फोटो पोस्ट करत असते.