साठीच्या उंबरठ्यावर मलायका अरोराच्या मलायका अरोराच्या दिलखेच अदा

अभिनेत्री मलायका अरोरा ही 52 वर्षांची आहे. पण दिवसागणिक अभिनेत्रीचा बोल्डनेस वाढतच आहे... मलायका अरोरा हिला आता कोणत्या ओळखीची गरज नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. आता अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

shweta Walanj | Updated on: Jan 14, 2026 | 3:26 PM
1 / 5
सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि क्लासी दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5
अभिनेत्री कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री मलायका अरोरा कायम सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहे.

3 / 5
वयाच्या 52 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा बोल्डनेस कमी झालेला नाही. मलायका हिच्या फोटोंवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. मलायका कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडतो.

4 / 5
अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका हिने अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करण्यास सुरुवात केली.

5 / 5
पण अर्जुन याच्यासोबत देखील अभिनेत्रीचं नातं फार काळ टिकलं नाही अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण विभक्त झाल्यानंतर दोघांनी कधीच एकमेकांवर आरोप केले नाहीत. अर्जुन माझ्या आयुष्यातील फार महत्त्वाचा व्यक्ती आहे.. असं देखील अभिनेत्री म्हणालेली.