मलायका अरोरा
मलायका अरोरा ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, डान्सर, मॉडेल, व्हीजे आहे. अभिनेता अरबाज खानशी तिने लग्न केलं होतं. लग्नाच्या 19 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. या दोघांना अरहान खान हा मुलगा आहे. मलायका विविध टेलिव्हिजन शोजमध्येही परीक्षक म्हणून झळकते. 'छैय्या छैय्या' या गाण्यामुळे तिला तुफान लोकप्रियता मिळाली. अरबाजला घटस्फोट दिल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत होती.
5-10 नाही तर तब्बल इतक्या वर्षांनी लहान हिरे व्यापाऱ्याला डेट करतेय मलायका?
अभिनेत्री मलायका अरोरा आणि हिरे व्यापारी हर्ष मेहता या दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे. नुकतंच या दोघांना मुंबई एअरपोर्टवर एकत्र पाहिलं गेलं. याआधी त्यांनी एका कॉन्सर्टमध्ये एकत्र हजेरी लावली होती. मलायका आणि हर्ष यांच्या वयात किती अंतर आहे, ते जाणून घ्या..
- स्वाती वेमूल
- Updated on: Nov 27, 2025
- 10:49 am
अफेअर, ब्रेकअप, पॅचअप.. पर्सनल लाइफवरून ट्रोल करणाऱ्यांना मलायकाचं रोखठोक उत्तर
अभिनेत्री मलायका अरोरा अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अफेअर्सवरून तिला नेटकरी ट्रोलसुद्धा करतात. याच ट्रोलिंगवर आता मलायकाने रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. ट्रोलर्सची पर्वा करत नसल्याचं तिने म्हटलंय.
- स्वाती वेमूल
- Updated on: Nov 17, 2025
- 12:44 pm
Malaika Arora ला अरबाजसोबत लग्न केल्याचा होतोय पश्चाताप… म्हणाली, कमी वयात लग्न झालं म्हणून…
Bollywood Actress Malaika Arora : अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री मलायका अरोरा हिने तरुण मुलांनी मोठा सल्ला दिलेला... अभिनेत्री कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
- shweta Walanj
- Updated on: Nov 16, 2025
- 2:43 pm
अतिशय अश्लील आणि…, मलायका अरोराचा डान्स पाहून सर्वत्र संतापाची लाट, तुम्हीही म्हणाल…
Malaika Arora Trolled: अतिशय अश्लील आणि..., अभिनेत्री मलायका अरोरा हिचा अश्लील डान्स पाहून सोशल मीडियावर संतापाची लाट, अभिनेत्री ट्रोल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका हिची चर्चा...
- shweta Walanj
- Updated on: Nov 8, 2025
- 11:36 am
52 वर्षीय मलायका 33 वर्षीय तरुणाच्या प्रेमात! दिसायला अर्जुनपेक्षाही हँडसम, नेमकं काय करतो तो? वाचा
Malaika Arora New Bf: सध्या सर्वत्र अभिनेत्री मलायका अरोरा चर्चेत आहे. अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायकाच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम खुललं असल्याचे म्हटले जात आहे. तिच्यासोबत दिसणारा मिस्ट्री मॅन आहे तरी कोण? हे आता समोर आले आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Nov 4, 2025
- 1:21 pm
Malaika Arora: फक्त 3 मिनिटांत मलायकाने कमावले इतके कोटी, अनेक वर्षानंतर केलं असं काम…
Malaika Arora: 'त्या' एका कामामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका अरोराची चर्चा, अभिनेत्रीने 3 मिनिटांत कमावले कोट्यवधी रुपये, आकडा जाणून उंचावतील भूवया..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका अरोरा हिची चर्चा...
- shweta Walanj
- Updated on: Oct 14, 2025
- 9:14 am
अरबाज दुसऱ्यांदा पिता बनल्यानंतर मलायकाने अशा दिल्या शुभेच्छा; नेटकरी म्हणाले ‘झालंय तरी काय?’
Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोराचा पूर्व पती आणि अभिनेता अरबाज खान दुसऱ्यांदा पिता बनला आहे. अरबाजची दुसरी पत्नी शुरा खानने मुलीला जन्म दिला. यानंतर मलायकाने सोशल मीडियावर लिहिलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Oct 9, 2025
- 8:27 am
खऱ्या प्रेमात सौदेबाजी..; अरबाज दुसऱ्यांदा पिता बनल्यानंतर मलायकाचा टोमणा? पोस्ट चर्चेत
अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी शुरा खान आई-बाबा बनले आहेत. शुरा नुकतंच मुलीला जन्म दिला. अरबाज दुसऱ्यांदा पिता बनल्यानंतर त्याची पूर्व पत्नी मलायका अरोराची पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये तिने काय म्हटलंय, ते पहा..
- स्वाती वेमूल
- Updated on: Oct 6, 2025
- 8:52 am
Arjun Kapoor – Malaika Arora : ब्रेकअपनंतर मलायका-अर्जुन आमनेसामने; इतका संकोचलेपणा की.., व्हिडीओ व्हायरल
Arjun Kapoor and Malaika Arora : ब्रेकअपनंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर एकमेकांसमोर आले. यावेळी दोघांमधली संकोचलेपणा स्पष्ट दिसत होता. मलायका-अर्जुनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 23, 2025
- 9:31 am
सेटवर मलायकाच्या कपड्यांवरून सलमानने; ‘दबंग’च्या दिग्दर्शकाचा मोठा खुलासा
सलमान खान आणि अरबाज खान हे मलायकाच्या 'मुन्नी बदनाम हुईं' या गाण्याच्या विरोधात होते, असा खुलासा 'दबंग' चित्रपटाच्या दिग्दर्शकाने केला. यामागचं कारणसुद्धा त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 9, 2025
- 11:29 am
सैफचा हॉटेलमध्ये राडा, मलायकाला मोठा दिलासा; नेमकं काय आहे प्रकरण?
अभिनेता सैफ अली खानने एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राडा केल्याप्रकरणी अभिनेत्री मलायका अरोराला मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी ती कोर्टात हजर राहिल्यानंतर तिच्याविरोधातील जामिनपात्र वॉरंट रद्द करण्यात आला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, ते जाणून घ्या..
- स्वाती वेमूल
- Updated on: Jul 10, 2025
- 10:00 am
मलायका-अर्जुनचं पॅचअप? ‘ती’ एक गोष्ट पाहून चाहते खुश!
अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या पॅचअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांचा ब्रेकअप झाला होता. वयातील अंतरामुळे ही जोडी सतत चर्चेत असायची.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jun 16, 2025
- 10:34 am
दुसरीकडून प्रेम मिळत असेल तर पहिली…, खासगी आयुष्यावर अरबाज खानचं मोठं वक्तव्य
Arbaaz Khan on Personal Life: खासगी आयुष्य आणि प्रेमाबद्दल अरबाज खानचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या प्रेमावर स्पष्टीकरण देत म्हणाला, 'दुसरीकडून प्रेम मिळत असेल तर पहिली...', सध्या सर्वत्र अरबाज खान याच्या वक्तव्याची चर्चा...
- shweta Walanj
- Updated on: Jun 12, 2025
- 11:34 am
सुंदर, फिट दिसण्यासाठी मलायका संध्याकाळी 7 वाजल्यानंतर करत नाही हे काम
वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही तारुण्याला लाजवेल असं फिटनेस आणि सौंदर्य मिळवायचं असेल तर अभिनेत्री मलायका अरोराने तिचं गुपित सांगितलं आहे. यासाठी संध्याकाळी 7 वाजल्यानंतर ती अजिबात हे काम करत नाही. ते कोणतं ते जाणून घ्या..
- स्वाती वेमूल
- Updated on: Jun 5, 2025
- 10:28 am
बॅकलेस रेड ड्रेस अन् दिसला तो टॅटू, मलायकाच्या नव्या फोटोंची तुफान चर्चा!
मलायका अरोरा ही अभिनेत्री नेहमीच चर्चेचा विषय असते. तिने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
- Prajwal Dhage
- Updated on: Jun 2, 2025
- 2:52 pm