AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malaika Arora : बुर्खा घालून मशिदीत पोहोचली मलायका, मिस्ट्री मॅनच्या खांद्यावर डोकं अन्… नातं सर्वत्र चर्चेत

Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा हिचं आणखी एका पुरुषासोबत नाव चर्चेत आलं आहे. शिवाय तिचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये अभिनेत्रीने बुर्खा घातला आहे... तर जाणून घ्या कोणासोबत मलायका हिच्या नावाची चर्चा रंगली आहे.

Malaika Arora : बुर्खा घालून मशिदीत पोहोचली मलायका, मिस्ट्री मॅनच्या खांद्यावर डोकं अन्... नातं सर्वत्र चर्चेत
अभिनेत्री मलायका अरोरा
| Updated on: Oct 22, 2026 | 12:45 PM
Share

Malaika Arora : बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिच्या नव्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. मलायका हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये मलायका बुर्ख्यात दिसत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ अबू धाबी येथील शेख जायद ग्रँड मशिदीतील आहे… जेथे मलायका बुर्ख्यात पोहोचली. मलायका हिने बुर्ख्यात पाहिल्यानंतर अनेकांना मोठा धक्का देखील बसला. बुर्ख्यासोबतच मलायका हिने पायात बूट घातलेले. मशिदीत मलायका हिच्या पायात बूट पाहिल्यानंतर अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

सांगायचं झालं तर, गी पहिली वेळ नाही जेव्हा मलायका हिने ट्रोल केलं जात आहे. याआधी देखील मलायका हिला ट्रोल करण्यात आलं आहे. ट्रोल होत असताना मलायका हिच्यासोबत दिसणाऱ्या मिस्ट्री मॅनने लोकांचं लक्ष वेधलं आहे. अबू धाबीच्या शेख झायेद ग्रँड मशिदीत मलायका एकटी नव्हे, तर ‘योगी’ सर्वेश शशी सोबत दिसली. मशिदीच्या आत सर्वेश शशी मलायकाच्या खांद्यावर हात ठेवून असल्याचं दिसत आहे. हे फोटो सर्वेश शशीने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये तो मलायकासोबत कारमध्ये दिसत आहे. मलायकाने सर्वेश शशीच्या खांद्यावर डोकं ठेवलं आहे.

सर्वेश शशी आणि मलायकाच्या या प्रायव्हेट फोटोंमुळे त्यांच्या अफेअरच्या अफवांनाही जोर आला आहे. या नात्याचं सत्य काय आहे, हे केवळ मलायकाच सांगू शकते. सर्वेश शशीबद्दल सांगायचं झालं तर, तो एक योग उद्योजक असून ‘SARVA’ या योग स्टुडिओ चेन आणि वेलनेस प्लॅटफॉर्मचा फाउंडर आहे. त्याने 2013 मध्ये ‘झोर्बा’ (Zorba) या योग स्टुडिओची सुरुवात केली होती, ज्याचं पुढे 2018 मध्ये ‘SARVA’ म्हणून रिब्रँडिंग करण्यात आलं.

सर्वेश याने 2018 मध्ये मलायका अरोरा हिच्यासोबत मिळून ‘दिवा योगा’ (Diva Yoga) देखील को-फाउंड केलं, जे महिलांसाठी योगवर लक्ष केंद्रित करणारा एक वेलनेस प्लॅटफॉर्म आहे. वेलनेस इंडस्ट्रीमध्ये सर्वेश याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. एवढंच नाही तर, 2024 मध्ये त्याने ‘हाऊ टू फॉल इन लव्ह विथ योगा’ (How to Fall in Love with Yoga) नावाचं पुस्तकही लिहिलं आहे.

मलायका आणि सर्वेश यांच्यात प्रोफेशनल कनेक्शन देखील आहेत, कारण दोघे बिजनेस पार्टनर आहेत. दोघांना अनेकदा मुंबईच्या ‘दिवा स्टुडिओ’मध्ये एकत्र पाहिले गेले आहे. आता देखील मलायका तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र मलायका हिच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या आहेत.

Follow Us
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; AQI थेट...
Mumbai Air Pollution : मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; नागरिकांच्या आरोग्याला धोका, AQI थेट...
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी