मलायकासाठी वय म्हणजे फक्त एक आकडा, पन्नाशीत देखील घायाळ करणारा लूक

अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Apr 06, 2025 | 3:26 PM
1 / 5
अभिनेत्री मलायका अरोरा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील मलायका हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 5
पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट करत फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायकाच्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.

3 / 5
चाहत्यांना देखील अभिनेत्रीच्या अदा प्रचंड आवडल्या आहेत. सध्या सर्वत्र मलायका हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. हटके लूकमध्ये मलायका सर्वांना फॅशन गोल्स देत आहे.

4 / 5
मलायका फक्त तिच्या बोल्डनेमुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. घटस्फोटानंतर अर्जुन कपूर आणि आता एका क्रिकेटरसोबत अभिनेत्रीच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या आहेत.

5 / 5
मलायका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर मलायका चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.