गुलाबी साडी आणि…, सोनालीच्या सौंदर्याला तोड नाही, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आजही चाहत्यांमध्ये सोनालीची क्रेझ पाहायला मिळते.

| Updated on: Jul 30, 2025 | 3:09 PM
1 / 5
अभिनेत्री सोनाली आता तिच्या अभिनयामुळे चर्चेत नसली तरी, फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. तर पोस्टचे कॅप्शन देखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

अभिनेत्री सोनाली आता तिच्या अभिनयामुळे चर्चेत नसली तरी, फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. तर पोस्टचे कॅप्शन देखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

2 / 5

3 / 5

फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये बाकी फक्त 4 दिवस... असं लिहिलं आहे. सोनाली आता काय करणार याकडे चाहत्यांचे देखील डोळे लागले आहेत.

4 / 5

फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक चाहता म्हणाला, 'सोनालीच्या सौंदर्याला तोड नाही..', एवढंच नाही तर, अनेकांनी अभिनेत्रीत्या लूक्स कौतुक केलं आहे.

5 / 5

'हम साथ साथ है', 'सरफरोश', 'दिलजले', 'कल हो ना हो' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये सोनालीने महत्त्वाची भूमिका साकारली. आता अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us