Tabu Affair: ‘या’ 4 श्रीमंत सेलिब्रिटींसोबत तब्बूचे प्रेमसंबंध, तिसऱ्याबद्दल जाणून व्हाल अवाक्

Tabu Affair: अभिनेत्री तब्बू हिची क्रेझ चाहत्यांमध्ये आजही कायम आहे. एक काळ असा होता जेव्हा फक्त मोठ्या पडद्यावरच नाही तर, चाहत्यांच्या मनात देखील तब्बू हिचं राज्य होतं. पण अभिनेत्रीच्या चार सेलिब्रिटींसाठी खास जागा होती. पण तब्बूचं नातं कोणत्या सेलिब्रिटीसोबत लग्नापर्यंत पोहोचलं नाही.

| Updated on: Nov 07, 2025 | 12:50 PM
1 / 5
अभिनेत्री तब्बू वयाच्या 52 व्या वर्षी देखील एकटीच आयुष्य जगत आहे. असं नाही की, अभिनेत्री आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झालं. चार अभिनेत्यांसोबत तब्बू हिचं नाव जोडण्यात आलं. पण कोणत्याचं अभिनेत्यासोबत अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.

2 / 5
अभिनेता अजय देवगण याच्यासोबत तब्बू हिचं नाव जोडण्यात आलं. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम देखील केलं. पण दोघांनी देखील कधीच त्यांच्या नात्याची स्वीकार केला नाही... अखेर अजय याने अभिनेत्री काजोल हिच्यासोबत लग्न केलं.

3 / 5
तब्बू हिच्या नाव अभिनेता नागार्जुन याच्यासोबत देखील जोडण्यात आलं. 10 वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. पण नागार्जुन विवाहित असल्यामुळे त्याने तब्बू हिच्यासोबत लग्न केलं नाही. अखेर दोघांच्या नात्याचा अंत वाईट झाला.

4 / 5
एक काळ असा देखील होता जेव्हा तब्बू हिचं नाव साजिद नाडियाडवाला याच्यासोबत जोडण्यात आलं.. दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.

5 / 5
बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना तब्बू हिचं नाव अभिनेता संजय कपूर याच्यासोबत देखील जोडण्यात आलं... पण दोघांनी देखील त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला आहे... आज संजय त्याच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे, तर तब्बू आजही एकटीच आहे.