आजी-आजोबा होण्याच्या वयातच लोकप्रिय सेलिब्रिटींचे प्रेमसंबंध समोर, मुलांसमोरच जोडीदारासोबत…

प्रेमाला कोणतंच बंधन नसतं... असं म्हणतात. प्रेम कोणत्याही वयात होऊ शकतं... असं देखील म्हणतात. अशात बॉलिवूड असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे आजी-आजोबा होण्याच्या वयात गर्लफ्रेंड - बॉयफ्रेंडसोबत फिरत आहेत... अनेकांनी तर साठीत लग्न केलं आहे. अनेकदा सेलिब्रिटींना त्यांच्या जोडीदारासोबत स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

| Updated on: Jan 30, 2026 | 3:03 PM
1 / 5
अभिनेता आमिर खान याने 60 व्या वाढदिवशी गर्लफ्रेंड गौरी हिच्याबद्दल सर्वांना सांगितलं. सितारे जमीन पर सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यान, दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. लेक आयरा खान हिच्या लग्नानंतर आमिर याने रिलेशनशिपचा खुलासा केला.

2 / 5
सुझान खान देखील तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते, हृतिक रोशन याला घटस्फोट दिल्यानंतर सुझान हिच्या आयुष्यात अर्सलान गोनी याची एन्ट्री झाली तर, हृतिक याच्या आयुष्यात सबा आजाद हिची एन्ट्री झाली.

3 / 5
या यादीत हृतिक रोशनचं नाव समाविष्ट आहे. सुझान खानशी घटस्फोट घेतल्यानंतर, हृतिक त्याचं आयुष्य मोकळेपणाने जगत आहे. सध्या, हृतिक रोशन सबा आझादला डेट करत आहे. चाहत्यांना त्यांची जोडी खूप आवडते.

4 / 5
सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता अरबाज खानने पहिल्यांदा शूरा खानला  मुलागा अरहान खान याशी ओळख करून दिली. लग्नातील अरबाज खान, अरहान खान आणि शूरा खानचा हा फोटो व्हायरल झालेला. आता शुरा आणि अरबाज यांनी मुलीचं स्वागत देखील केलं आहे.

5 / 5
अभिनेता सैफ अली खान याने अमृता सिंग हिला घटस्फोट दिल्यानंतर करीना कपूर हिच्यासोबत लग्न केलं. तेव्हा सारा आणि इब्राहिम देखील वडिलांच्या लग्नात उपस्थित होते. पण करीना हिचं सावत्र मुलांसोबत चांगलं नातं आहे. अनेकदा करीनाला सारा आणि इब्राहिम यांच्यासोबत स्पॉट करण्यात आलं आहे.