Todays Gold Price: आता तर विषयच संपला! दोन दिवसात 11500 रुपयांची वाढ, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…

Todays Gold Price: युद्धाच्या परिणामामुळे दोनच दिवसात सोन्याच्या दरात 11 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 25 हजारांची वाढ झाली आहे. आज समोर आलेले हे नवे दर पाहून तुम्ही देखील चकीत व्हाल.

| Updated on: Mar 01, 2026 | 12:17 PM
1 / 6
अमेरिका आणि इराण यांच्या सुरू असलेल्या युद्धाचा मोठा परिणाम सोन्या चांदीच्या दरावर सुद्धा होत आहे. जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे असल्याचे समोर आले आहे.

2 / 6
गेल्या वर्षीपासून सोने आणि चांदीचे दर आकाशाला स्पर्श करत आहेत. त्यात आता सुरु असलेल्या युद्धामुळे तर हे दर आणखीच वाढले आहेत. युद्ध सुरु झाल्यामुळे सोन्याचे दर एका दिवसात 8 हजार रुपयांनी वाढले होते.

3 / 6
आज जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

4 / 6
आज 10 ग्रॅम सोन्याचे दर सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 75 हजार 615 रुपयांवर पोहोचले आहेत. आता सोने खरेदी करणे हे सर्वसामान्यांसाठी केवळ स्वप्नच झाले आहे. तर दुसरीकडे चांदीचे दर जीएसटीसह 3 लाख 3 हजार 850 रुपयांवर पोहोचले आहेत.

5 / 6
युद्धाच्या परिणामामुळे दोनच दिवसात सोन्याच्या दरात 11 हजार 500 रुपयांची तर चांदीच्या दरात 25 हजारांची वाढ झाली आहे. ही वाढ आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.

6 / 6
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Follow Us