
अभिनेत्री प्राजक्ता माळी... प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही तिने शेअर केलेल्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होतेय.

प्राजक्ता माळी हिने वाईन कलरच्या आऊटफिटमधील फोटो शेअर केलेत. कैसी पहेली है यह... कैसी पहली ज़िंदगानी…!, असं म्हणत प्राजक्ताने हे फोटो शेअर केलेत.

प्राजक्ताच्या या खास फोटोंना नेटकऱ्यांनीही पसंती दिलीय. 53 हजारांहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केलंय. यावर अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत.

प्राजक्ताच्या लूकचं चाहत्यांनी पसंती दिलीय. किती गोड दिसतेस, तुला मुंग्या लागतील... दागिन्यांपेक्षा तुझं तेज जास्त उठून दिसतंय, अशा कमेंट्स नेटकऱ्याने केल्या आहेत.

एक ताजमहल लगती हो... 'प्राजक्ता' सारखीच दिसतेस, तू केवढी गोड आहेस गं तू... अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्यात. प्राजक्ताच्या या फोटोंची सध्या जोरदार चर्चा होतेय.