मी हरवलेय… प्रिया बापटकडून ट्रीपचे फोटो शेअर; नेटकऱ्यांनी विचारला एकच सवाल

Actress Priya Bapat Trip Photos : अभिनेत्री प्रिया बापट हिचे काही खास फोटो... प्रियाने निसर्गाच्या सानिध्यातील फोटो शेअर केलेत. तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय. मात्र एक प्रश्न नेटकऱ्यांनी प्रियाला विचारला आहे. प्रियाच्या ट्रीपच्या फोटोंवर एकच प्रश्न विचारला जात आहे. पाहा खास फोटो...

आयेशा सय्यद | Updated on: Jun 24, 2024 | 7:37 PM
1 / 5
अभिनेत्री प्रिया बापट... प्रिया सध्या हॉलिडे इन्जॉय करत आहे. ट्रीपचे खास फोटो प्रियाने शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होतेय.

2 / 5
पांढऱ्या रंगाचा आऊटफिट परिधान करत प्रियाने हे खास फोटोशूट केलं आहे. चहाच्या मळ्यात प्रियाने हे खास फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

3 / 5
पावसात शांतता शोधते. पावसाच्या थेंबांच्या तालात मी हरवले आहे. पावसात एकांतात भिजला, असं म्हणत प्रियाने हे फोटो शेअर केलेत. तिचे हे खास फोटो सध्या चर्चेत आहेत.

4 / 5
प्रियाच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय. तर काहींनी कमेंट करत तिच्या फोटोंना दाद दिली आहे. मात्र या फोटोंना प्रियाने लोकेशन दिलेलं नाही. त्यामुळे अनेकांना कमेंट करत तू नक्की कुठे ट्रीपला गेली आहेस? असा प्रश्न विचारला आहे.

5 / 5
प्रियाने या ट्रीपबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने आपण एक पुस्तक वाचून संपवल्याचं म्हटलं आहे. तसंच ट्रीप आपल्याला पुन्हा नव्याने काम करण्यासाठी ऊर्जा देते, असं प्रियाने म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us