Photo : अभिनेत्री रसिका सुनिलचं समर कलेक्शन, पाहा फोटो

रसिकाचा हा समर लूक चाहत्यांना प्रचंड आवडलाय. (Actress Rasika Sunil's Summer Collection, see photo)

Apr 23, 2021 | 3:39 PM
VN

|

Apr 23, 2021 | 3:39 PM

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून मराठी इंडस्ट्रिमध्ये आपली ओळख प्रस्थापित केलेली अभिनेत्री रसिका सुनिल सध्या सोशल मीडियावर एका पेक्षा एक फोटो शेअर करत आहे.

1 / 6
हॉट आणि बोल्ड अंदाजात ती चाहत्यांशी कनेक्ट होताना दिसते. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. या फोटोशूटचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर धुमाकूळ घालत आहेत.

2 / 6
मागील वर्षी रसिकानं 'माझ्या नवऱ्याची बायको'ही मालिका सोडली आणि अभिनय, फिल्ममेकिंगच शिक्षण गेण्यासाठी ती परदेशात गेली. यादरम्यान तिला फिटनेसची आवड निर्माण झाल्याचं तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

3 / 6
ऑन स्क्रिन परफेक्ट दिसण्यासाठी तुमचे लाडके कलाकार वर्कआउट, योगा आणि डाएटवर खूप मेहनत घेतात. अभिनेत्री रसिका सुनीलनंही स्वत:च्या फिटनेसवर चांगलच काम केलं आहे.

4 / 6
रसिकाला तिच्या मालिकेतील नावानं म्हणजेच 'शनाया' या नावानं जास्त ओळखलं जातं.

5 / 6
आता रसिकाचा हा समर स्टाईल चाहत्यांना प्रचंड आवडलाय.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें