मार डाला पोज, मराठी अभिनेत्रीचा बॉडीकॉन ड्रेसमध्ये हॉट अंदाज, फोटोवरून…

मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्री लाल रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या असून तिने तिचे हे फोटो चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Updated on: Apr 05, 2026 | 3:10 PM
1 / 5
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या ऋतुजाने नुकतेच तिचे काही आकर्षक फोटो शेअर केले असून ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या ऋतुजाने नुकतेच तिचे काही आकर्षक फोटो शेअर केले असून ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

2 / 5

ऋतुजा बागवे हिने ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेतून घराघरात आपली ओळख निर्माण केली. त्यानंतर ‘चंद्र आहे साक्षीला’ आणि ‘तू माझा संगाती’ यांसारख्या मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली.

3 / 5

मराठी चित्रपटांमध्येही ती झळकली असून ‘माती से बंधी डोर’ या हिंदी मालिकेतही तिने मुख्य भूमिका साकारली आहे. मात्र, ‘अनन्या’ या नाटकामुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली आणि हे नाटक सुपरहिट ठरले.

4 / 5

दरम्यान, तिने अलीकडेच सोशल मीडियावर लाल रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस आणि आत्मविश्वासपूर्ण अंदाज पाहायला मिळत आहे. तिच्या या लूकने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

5 / 5

ऋतुजाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव होत आहे. अनेकांनी तिच्या स्टाइल आणि लूकचे कौतुक केले असून ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us