‘उफ्फ ये खूबसूरती’, गुलाबी रंगाच्या आऊटफिटमध्ये ‘नागिन’ फेम सुरभी चंदनाचे ग्लॅमरस फोटोशूट!

‘नागिन 5’मध्ये बानीच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री सुरभी चंदना (Surbhi Chandna) सोशल मीडियावर कायमच अ‍ॅक्टिव्ह राहिली आहे. अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस फोटोंद्वारे चाहत्यांची मने जिंकत असते.

1/6

2/6
अलीकडेच सुरभीने एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे, ज्यांचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये सुरभीने पिंक कलरचा आऊटफिट परिधान केला होता.

3/6
‘गुलाबी परी’ बनलेल्या सुरभीची खास स्टाईल चाहत्यांना आवडत आहे. हे फोटो पोस्ट होताच व्हायरल झाले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री गुलाबी रंगाचा गाऊन स्टाईल ड्रेस परिधान केलेली दिसत आहे.

4/6
तिचे खास फोटो शेअर करताना अभिनेत्रीने असे लिहिले आहे की, ‘मी केसांमध्ये फुलं माळली आहेत आणि डोळ्यात जादूची रहस्ये साठवली आहेत’. त्याचबरोबर चाहतेही अभिनेत्रीच्या फोटोंवर वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करत आहेत.

5/6
चाहत्यांनी अभिनेत्रीला अगदी ‘सुंदर गुलाबी परी’ म्हटले आहे. ही अभिनेत्री दररोज चाहत्यांसाठी आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

6/6
‘इश्कबाज’ या मालिकेतून सुरभी चंदनाला टीव्ही जगतात ओळख मिळाली. याशिवाय अभिनेत्री 'कुबूल है', 'संजीवनी' सारख्या बर्‍याच शोमध्ये दिसली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI