Alia Bhatt | ‘सोने दी कुडी…’, आलिया भट्टच्या सोनेरी लेहेंग्यावर खिळली नजर, जाणून घ्या या लूकची खासियत!

आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर करणारी आलिया भट्ट तिच्या फॅशन स्टाइलसाठी सर्वांमध्ये ओळखली जाते. आजकाल अभिनेत्री तिच्या आगामी चित्रपट ‘RRR’च्या प्रमोशन दरम्यान एकसो एक स्टायलिश पोशाख कॅरी करत आहे.

Dec 20, 2021 | 1:13 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 20, 2021 | 1:13 PM

आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर करणारी आलिया भट्ट तिच्या फॅशन स्टाइलसाठी सर्वांमध्ये ओळखली जाते. आजकाल अभिनेत्री तिच्या आगामी चित्रपट ‘RRR’च्या प्रमोशन दरम्यान एकसो एक स्टायलिश पोशाख कॅरी करत आहे.

आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर करणारी आलिया भट्ट तिच्या फॅशन स्टाइलसाठी सर्वांमध्ये ओळखली जाते. आजकाल अभिनेत्री तिच्या आगामी चित्रपट ‘RRR’च्या प्रमोशन दरम्यान एकसो एक स्टायलिश पोशाख कॅरी करत आहे.

1 / 5
अलीकडे, अभिनेत्रीने गोल्डन न्यूड कलरचा लेहेंगा कॅरी केला आहे, हा लेहेंगा खूपच वेगळा आहे. जो अभिनेत्रीच्या फॅशनमध्ये भर घालत आहे. आलियाचा हा लेहेंगा डिझायनर सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केला आहे.

2 / 5
आलियाने पारंपारिक भरतकाम केलेल्या पोशाख सब्यसाची हेरिटेज ज्वेलरी कलेक्शन परिधान केले आहे. आलियाने सोनेरी रंगात वेल्वेट विथ आऊट स्लीव्ह ब्लाउजसह लेहेंगा परिधान केला आहे, ज्यामध्ये प्लंगिंग व्ही नेकलाइन आणि क्रॉप केलेली लांबी ही खासियत आहे.

3 / 5
आलियाने तिच्या या लेहेंगा आणि चोलीला सोनेरी आणि न्यूड तपकिरी रंगाचा हेवी मखमली दुपट्टा जोडला आहे. ज्यामध्ये गोल्डन कलरच्या एम्ब्रॉयडरी जाळी आणि कडांवर एम्ब्रॉयडरी केलेल्या पट्टीसह वर्क करण्यात आले आहे.

4 / 5
अभिनेत्रीने या लूकला पूर्ण करण्यासाठी स्टायलिश ज्वेलरी आणि हलका मेकअपही केला आहे. आलिया भट्टचा हा लूक कोणत्याही फंक्शनसाठी प्रत्येकासाठी योग्य आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें